बॉलीवूडच्या गाण्यावर इटलीमध्ये मुलीने लगावले ठुमके

इटलीमध्ये एका विवाहितेचा व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये ही नवरी सलमानच्या गाण्यावर ठुमके लगावतांना दिसत आहे. 

Updated: Jan 3, 2016, 10:08 PM IST
बॉलीवूडच्या गाण्यावर इटलीमध्ये मुलीने लगावले ठुमके title=

रोम : इटलीमध्ये एका विवाहितेचा व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये ही नवरी सलमानच्या गाण्यावर ठुमके लगावतांना दिसत आहे. 

सलमानच्या १९९९ मध्ये आलेल्या बीवी नंबर-1 या सिनेमाच्या गाण्यावर या विवाहितेसोबत अनेकांनी भर रस्त्यात नाचण्याची मजा लूटली. 

पाहा व्हिडिओ