लंडन : ११ वर्षाची कश्मिया वाहीने मेंसाच्या इंटेलिजेंट स्पर्धेत सर्वात जास्त १६२ गुण मिळवले आहेत. कश्मियाने १६२ मार्काच्या या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवले आहे.
आय क्यूच्या बाबतीत कश्मियाने अल्बर्ट आइंस्टाईन आणि स्टीवन हॉकिंग यांनाही मागे टाकलं आहे. या दोघांचा आय क्यू १६० होता.
काश्मियाचे आई-वडीलांसमोर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ही परीक्षा दिली होती.