भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी रचला इतिहास, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होणार
कमला हॅरिस या उपराष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहेत
Nov 7, 2020, 11:20 PM ISTअमेरिकेत ४० हून अधिक भारतीय वंशाच्या लोकांचा कोरोनाने मृत्यू
अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळतो आहे.
Apr 11, 2020, 11:03 PM IST'वर्ल्ड बँके'च्या अध्यक्षपदी विराजमान होणार भारतीय वंशाच्या इंद्रा नुयी?
वर्ल्ड बँकेचे सध्याचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी या महिन्याच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात पदावरून पायउतार होणार
Jan 16, 2019, 12:46 PM ISTभारतीय वंशाच्या दीपा आंबेकर न्यूयॉर्कच्या न्यायाधीशपदी
भारतीय वंशाच्या दीपा आंबेकर यांनी मराठी माणसांची मान अभिमानानं उंचावली आहे.
May 5, 2018, 12:42 PM ISTव्हाईट हाऊसमध्ये भारतीय वंशाचे 'राज'
डोनाल्ड ट्रम्प यांचे सहाय्यक मुख्य प्रसारमाध्यम सचिव म्हणून नेमणूक झाल्यानंतर शाह यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली.
Feb 10, 2018, 05:29 PM ISTपेटत्या कारमध्ये मैत्रिणीला सोडून त्याने काढला पळ
एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे
Oct 15, 2017, 08:36 PM ISTसीसीटीव्ही फुटेज : बंदूक दाखवणाऱ्याला 'ती'नं धू-धू धुतलं!
अमेरिकेत राहणाऱ्या एका मूळ भारतीन महिलेचं सर्व ठिकाणी कौतुक होतंय. आपल्या दुकानात चोरीच्या उद्देशानं आलेल्या एका तरुणाशी न घाबरता या महिलेनं दोन हात केले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झालीय.
Mar 5, 2016, 11:31 AM ISTभारतीय वंशाची कश्मिया ठरली जगातील सर्वात हुशार व्यक्ती
११ वर्षाची कश्मिया वाहीने मेंसाच्या इंटेलिजेंट स्पर्धेत सर्वात जास्त १६२ गुण मिळवले आहेत. कश्मियाने १६२ मार्काच्या या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवले आहे.
Jan 10, 2016, 10:01 PM IST१२० वर्षांनंतर गावात विकली जाणार दारू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2015, 06:35 PM ISTभारतीय वंशांच्या मीरा जोशी बनल्या न्यूयॉर्क टॅक्सी एजंसीच्या सीईओ
भारतीय वंशांच्या मीरा जोशी या न्यूयॉर्क टॅक्सी एजंसीच्या सीईओ बनल्या आहेत. शुक्रवारी न्यूयॉर्क सिटी काऊंसिलमध्ये मीरा यांच्या समर्थनार्थ ४६ मतं पडली. आता मीरा न्यूयॉर्क सिटी टॅक्सी अॅण्ड लेमोजिन कमिशन (टीएलसी)चे प्रमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करेल.
Apr 13, 2014, 02:26 PM ISTभारतीय वंशाचे राकेश खुराणा हार्वर्ड विद्यापीठाचे नवे अधिष्ठाता
मूळचे भारतीय वंशाचे आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीतल्या नेतृत्वविकास आणि समाजशास्त्र या विषयाचे प्राध्यापक असलेल्या राकेश खुराणा यांची हार्वर्डच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आलीय. यंदा १ जुलैला राकेश खुराणा अधिष्ठातापदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
Jan 24, 2014, 10:42 AM ISTसुनीता विल्यम्स करणार अंतराळातून मतदान
आता, भारतीय वंशाची पण अमेरिकेची नागरिक असलेली अंतराळावीर सुनीता विल्यम्स अंतराळातून मतदान करणार आहे. ती मतदान करणारी पहिली महिला ठरणार आहे.
Jul 15, 2012, 07:45 AM IST