कोसोव्हो : जगभरातील संसदेत आपण लोकप्रतिनिधींच्या हाणामारी पाहिल्या असतील पण विरोधी पक्षाच्या एका खासदार साहेबांनी कहरचं केला. त्यांनी थेट संसदेत अश्रू धुराचे नळकांडे फोडले.
सिरिबीया सोबत करण्यात आलेल्या कराराचा विरोध करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले. अश्रू धुरामुळे संसदेच्या सत्रात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे दोन खासदार बेशुद्ध पडले.
पाहा व्हिडिओ...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.