पाहा जगातील सर्वात धोकादायक एअरपोर्ट

 जगभरात असे धोकादायक आणि भीतीदायक एअरपोर्ट्स आहे ज्या ठिकाणी विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग खूप जिकरीचे काम आहे. 

Updated: Apr 12, 2016, 08:50 PM IST
पाहा जगातील सर्वात धोकादायक एअरपोर्ट title=

मुंबई :  जगभरात असे धोकादायक आणि भीतीदायक एअरपोर्ट्स आहे ज्या ठिकाणी विमानाचे टेक ऑफ आणि लँडिंग खूप जिकरीचे काम आहे. 

काही दिवसापूर्वी फ्रान्सच्या सेंट बार्ट्स आयलँडजवळ एका एअरपोर्टवर अपघात होता होता राहिला. 

विमान एका व्यक्तीला धडकून निघून गेले. हा व्यक्ती जवळून विमानाचा फोटो घेत होता. 

आता आम्ही तुम्हांला जो व्हिडिओ दाखविणार आहोत त्यात दाखविण्यात आलेले एअरपोर्ट जगभरातील सर्वात खतरनाक एअरपोर्ट मानले जातात. 

विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग पाहिल्यावर तुम्हांला धक्का बसेल. 

धक्कादायक व्हिडिओ