बराक ओबामा यांनी पीएमच्या पत्नीचा हात पकडल्याने वाद

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे बुधवारी कॅनडाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी एका महिलाचा हात पकडल्याने वाद उभा राहिलाय. त्यांनी चक्क पीएमच्या पत्नीचा हात पकडला.

Updated: Jul 2, 2016, 12:45 PM IST
बराक ओबामा यांनी पीएमच्या पत्नीचा हात पकडल्याने वाद title=

ओटावा : अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे बुधवारी कॅनडाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी एका महिलाचा हात पकडल्याने वाद उभा राहिलाय. त्यांनी चक्क पीएमच्या पत्नीचा हात पकडला.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन यांच्या पत्नी सोफी गोग्री यांचा हात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी चक्क पकडल्याने सोशल मीडियावर जोरदार तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

हे फोटो पत्नी मिशेलने पाहिले आहेत का? ओबामा यांची काहीही चूक नाही. ते मुळात तसे आहेत. मिशेल यांना ते समजले पाहिजे.