पॉर्न चित्रपटांचा गल्ला १४ अब्ज डॉलर

गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत या वर्षी सर्वाधिक पॉर्न चित्रपट तयार झाल्याचा विक्रम झाला आहे. गेल्या दहा वर्षात एकूण ३ हजार २१७ पॉर्न चित्रपट तयार झाले असून यंदा एकाच वर्षात ७५० पॉर्न चित्रपट तयार झाले आहे, अशी माहिती एका पॉर्न साइटने दिली आहे. 

Updated: Nov 22, 2015, 11:31 AM IST
पॉर्न चित्रपटांचा गल्ला १४ अब्ज डॉलर  title=

कॅलिफोर्निया : गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत या वर्षी सर्वाधिक पॉर्न चित्रपट तयार झाल्याचा विक्रम झाला आहे. गेल्या दहा वर्षात एकूण ३ हजार २१७ पॉर्न चित्रपट तयार झाले असून यंदा एकाच वर्षात ७५० पॉर्न चित्रपट तयार झाले आहे, अशी माहिती एका पॉर्न साइटने दिली आहे. 

या चित्रपटाद्वारे एकूण १४ अब्ज डॉलरचा गल्ला गोळा झाल्याची माहितीही देण्यात आली आहे. कॅलिफोर्नियात पॉ़र्न चित्रपट निर्मितीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. मोबाईल, टॅब आणि संगणकावर पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या वाढली तसेच अमेरिका, आशिया, युरोप या ठिकाणाहून अश्लील चित्रपटाची मागणी वाढत असल्याने हा बिझनेस मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.