दिवसा टेनिस प्लेअर, रात्री पॉर्न मूव्हीमध्ये काम

पॉर्न हबने एका पॉर्न स्टारची खरी ओळख जगासमोर आणली आहे. मॅक्सिकन डॅरी (बदलले नाव) अशा नावाने पॉर्न स्टार झालेली महिलेची खरी ओळख एक टेनिस पटू आहे. 

Updated: Mar 9, 2016, 08:56 PM IST
दिवसा टेनिस प्लेअर, रात्री पॉर्न मूव्हीमध्ये काम  title=

कॅलिफोर्निया : पॉर्न हबने एका पॉर्न स्टारची खरी ओळख जगासमोर आणली आहे. मॅक्सिकन डॅरी (बदलले नाव) अशा नावाने पॉर्न स्टार झालेली महिलेची खरी ओळख एक टेनिस पटू आहे. 

डॅरी दिवसातील बहुतांशी काळ टेनिस खेळण्यात घालवते. पण तिला आपले करिअर पॉर्न स्टार म्हणून  करायचे आहे. डॅरी ही प्रोफेशनल टेनिस खेळते आणि प़ॉर्न स्टार म्हणूनही काम करते. 

पॉर्न हब या वेबसाइटवर या डॅरीचे फोटो आणि व्हिडिओ दिसले. त्यामुळे या तरूणीचे बिंग फुटले आणि मॅचेंस्टर विद्यापीठात ही क्लिप व्हायरल झाली.