पाण्यावर १२५ मीटर धावण्याचा नवा विक्रम

Updated: Sep 6, 2015, 11:52 PM IST
पाण्यावर १२५ मीटर धावण्याचा नवा विक्रम title=

शाओलीन माँकने पाण्यावर तरंगत ठेवलेल्या फूटबोर्डवर १२५ मीटर धावण्याचा नवा विक्रम केला आहे. 

हे फुटबोर्ड पाण्यावर असले, तरी साखळीप्रमाणे ते एकमेकांशी जोडलेले होते, त्यामुळे त्यावर चालणं तसं कठीण नव्हतं, या पूर्वी हा शाओलीन माँक या फुटबोर्डवरून पाण्यात अनेक वेळा कोसळला आहे.

पाण्यावर धावण्याचा हा १२५ मीटरचा नवा विक्रम आहे. २९ ऑगस्ट रोजी त्याने हा विक्रम केला.

व्हि़डीओत पाहा पाण्यावर धावण्याचा नवा विक्रम

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.