लज्जास्पद! या विकृत व्यक्तीने मोबाईलमध्ये काढले महिलेच्या स्कर्टखालील फोटो

 लंडनच्या दक्षिण भागात एका शूजच्या दुकानात एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने एका महिलेच्या स्कर्ट खालचे खाली वाकून फोटो काढले. त्याचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आले. 

Updated: Dec 11, 2015, 05:46 PM IST
लज्जास्पद! या विकृत व्यक्तीने मोबाईलमध्ये काढले महिलेच्या स्कर्टखालील फोटो title=

लंडन :  लंडनच्या दक्षिण भागात एका शूजच्या दुकानात एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने एका महिलेच्या स्कर्ट खालचे खाली वाकून फोटो काढले. त्याचे हे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आले. 

व्यक्तीने आपल्या मोबाईल फोनमधून महिलेचे फोटो काढले. आता या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. 

मीडिया रिपोर्टनुसार सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा व्यक्ती आपल्या गुडघ्यांवर बसला आहे. त्यानंतर त्याने मोबाईल काढला आणि महिलेच्या दोन पायांमध्ये मोबाईल फोन ठेऊन फोटो काढत आहे. ही घटना स्टोअरच्या सेक्युरिटीने पाहिले आणि त्याचे फोटो घेतले आहे. ते फोटो पोलिसांना दिले आहे. 

पाहा व्हिडिओ 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.