विद्यार्थ्यांना नग्न फोटो पाठवणाऱ्या शिक्षिकेला अटक

विद्यार्थ्याला आपली नग्न फोटो पाठवल्यामुळे एका शिक्षिकेला निलंबित केलं आहे. डिओन्नी योन्च ही २८ वर्षीय शिक्षिका शारिरीक शिक्षण हा विषय शिकवायची.

Updated: Feb 1, 2016, 04:51 PM IST
विद्यार्थ्यांना नग्न फोटो पाठवणाऱ्या शिक्षिकेला अटक title=

न्युयार्क : विद्यार्थ्याला आपली नग्न फोटो पाठवल्यामुळे एका शिक्षिकेला निलंबित केलं आहे. डिओन्नी योन्च ही २८ वर्षीय शिक्षिका शारिरीक शिक्षण हा विषय शिकवायची.

हायस्कूलमधील जिममध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिक्षिका नग्न फोटो पाठवत होती. एका विद्यार्थ्यांने तर ही शिक्षिका फ्लर्ट करत असल्याचंही सांगितलं. या शिक्षिकेचे ४ विद्यार्थ्यांसोबत संबंधही होते आणि ती त्यांना अश्लिल मॅसेजेस देखील पाठवत असल्याचं चौकशीत समोर आलंय.

४ विद्यार्थी आणि २ शिक्षक या प्रकरणात सहभागी असल्याचंही उघड झालंय. त्यामुळे यांच्यावर ही कारवाई होण्याची शक्यता आहे