डॉक्टरेट मिळाल्यानंतर शाहरूखचा विद्यापीठात डान्स

बॉलीवूडचा अभिनेता शाहरूख खानला एडिनबर्ग विद्यापीठाने डॉक्टरेट बदवी बहाल केली.

Updated: Oct 19, 2015, 04:33 PM IST

लंडन : बॉलीवूडचा अभिनेता शाहरूख खानला एडिनबर्ग विद्यापीठाने डॉक्टरेट बदवी बहाल केली, तेव्हा शाहरूख आपल्या चाहत्यांशी संवाद साधत होता, तेव्हा चाहत्यांनी शाहरूखला डान्स करण्याची विनंती केल्यानंतर डॉ. शाहरूख खान यांनी सर्वांना लुंगी डान्स करून दाखवला

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.