VIDEO - कुत्रा आणि चिमुरड्यामधील अनोखं नातं!

मनुष्य आणि प्राण्यांच्या मुलांमध्ये मानसिक फरक असतो? हा प्रश्न ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. पण मनुष्याप्रमाणे जनावरंही आपल्या मुलांवर तितकंच प्रेम करतात. प्रेमाची भाषा त्यांनाही व्यक्त करता येते.

Updated: Sep 28, 2015, 02:33 PM IST
VIDEO - कुत्रा आणि चिमुरड्यामधील अनोखं नातं! title=

मुंबई: मनुष्य आणि प्राण्यांच्या मुलांमध्ये मानसिक फरक असतो? हा प्रश्न ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. पण मनुष्याप्रमाणे जनावरंही आपल्या मुलांवर तितकंच प्रेम करतात. प्रेमाची भाषा त्यांनाही व्यक्त करता येते.

परदेशात राहणाऱ्या स्कॉट मोरे आणि त्यांच्या पत्नीनं असा प्रयोग करण्याचं ठरवलं. त्यांनी आपल्या घरातील कुत्र्यासोबत त्यांच्या मुलाला एकटं सोडलं. त्यानंतर जे घडलं ते या व्हिडिओत पाहा... 

पाहा व्हिडिओ -
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.