नवी दिल्ली : काही मुस्लिम देशात महिलांना बुरखा परिधान करण्याची शक्ती आहे. मात्र, सौदी अरबमध्ये बुरखा वापरणे जरुरी नाही. तेथे महिलांना केवळ डोक्यापर्यंत बुरखा वापरणे जरुरी होते. (पूर्ण बुरखा नाही) मात्र, काही अभ्यासकांनी काही गैर मुस्लिम महिलांना बुरखा वापरायला सांगितले. त्यानंतर त्या महिला सार्वजनिक ठिकाणी गेल्यात. त्यांच्यासोबत जे झाले ते व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल.
पाहा हा व्हिडिओ :