नवी दिल्ली : भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे अतिथी असलेल्या फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांच्यासोबत आज ऐश्वर्या राय-बच्चन, शाहरूख खान आणि काही सेलिब्रिटी हजर होते.
पण, या सर्वांमध्ये उठून दिसली ती ऐश्वर्या. तिने नेसलेली लाड साडी तिच्यावर अतिशय उठून दिसत होती. तिच्या या भेटीदरम्यानच्या भारतीय अवताराने सर्वांना भुरळ घातली.
.@fhollande rencontre plusieurs personnalités indiennes francophiles, dont l'actrice Aishwarya Rai #IndePR pic.twitter.com/Ph1GfhL4Rz
— Élysée (@Elysee) January 26, 2016