जेव्हा जॅकलीन आणि अक्षयचा बदलला Face, पाहा फनी व्हिडिओ

 बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस यांनी एक अत्यंत फनी व्हिडिओ शेअर केला आहे. 

Updated: May 24, 2016, 09:31 PM IST
जेव्हा जॅकलीन आणि अक्षयचा बदलला Face, पाहा फनी व्हिडिओ  title=

मुंबई :  बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस यांनी एक अत्यंत फनी व्हिडिओ शेअर केला आहे. 

या व्हिडिओमध्ये दोघांचा चेहरा बदलेला आहे.  हा व्हिडिओ अक्षय कुमारने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.  

या व्हिडिओ खाली कॅप्शन लिहिली की, 'Face swapped, mind warped Housefull3 madness continues during promotions!!'

 

Face swapped, mind warped #Housefull3 madness continues during promotions!! @jacquelinef143

A video posted by Akshay Kumar (@akshaykumar) on