अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्राचा 'शॉपकिपर' व्हिडिओ

 प्रसिद्ध वायरल व्हिडिओ 'शॉपकिपर' पासून प्रेरित होत आता अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रानं आपला एक व्हिडिओ बनवलाय. 

Updated: Aug 9, 2015, 03:16 PM IST
अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्राचा 'शॉपकिपर' व्हिडिओ title=

मुंबई:  प्रसिद्ध वायरल व्हिडिओ 'शॉपकिपर' पासून प्रेरित होत आता अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रानं आपला एक व्हिडिओ बनवलाय. 

अक्षयनं ट्विटरवर आपला हा व्हिडिओ शेअर केलाय. अक्षयनं ट्विट केलंय की, प्रसिद्ध शॉपकिपर व्हिडिओचं हे ब्रदर्स व्हर्जन, आपल्याला कसा वाटला?

पाहा हा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.