आलिया भट्ट बनणार ‘एम एस धोनी’ची बायको

क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीच्या जीवनावर आधारीत चित्रपट 'MS Dhoni: The Untold Story' मध्ये आलिया भट्ट साक्षी धोनीची भूमिका निभावणार आहे. धोनीच्या भूमिकेसाठी सुशांत सिंह राजपूत यांचे नाव फायनल झाल्यानंतर डायरेक्टर नीरज पांडे याने साक्षीच्या भूमिकेसाठी आलियाचे नाव निश्चित केले आहे.

Updated: Dec 15, 2014, 03:17 PM IST
आलिया भट्ट बनणार ‘एम एस धोनी’ची बायको title=

मुंबई : क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीच्या जीवनावर आधारीत चित्रपट 'MS Dhoni: The Untold Story' मध्ये आलिया भट्ट साक्षी धोनीची भूमिका निभावणार आहे. धोनीच्या भूमिकेसाठी सुशांत सिंह राजपूत यांचे नाव फायनल झाल्यानंतर डायरेक्टर नीरज पांडे याने साक्षीच्या भूमिकेसाठी आलियाचे नाव निश्चित केले आहे.

‘हाय वे’ आणि ‘ २ स्टेट्स’ सारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची वाहवाह घेणाऱ्या आलियाला साक्षीच्या भूमिकेत पाहणे खूप रोजक ठरणार आहे. सुशांत आणि आलिया यांच्या शिवाय या चित्रपटात फवाद खान, जॉन इब्राहम, गौतम गुलाटी आणि आफताब हे देखील काम करणार असल्याची चर्चा आहे. स फवाद विराट, गौतम गुलाटी झहीर आणि आफताब जोंगिदर शर्माच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.