खामोशियाँचा ट्रेलर झाला हिट

 मुकेश भट्ट प्रोडक्शन आणि महेश भट्ट दिग्दर्शित खामोशियाँ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून गेल्या काही दिवसांपासून यू ट्यूबवरील सर्वात पॉप्युलर सिरीजमध्ये टॉपवर जाऊन पोहचला आहे.

Updated: Dec 15, 2014, 01:52 PM IST
खामोशियाँचा ट्रेलर झाला हिट title=

मुंबई :  मुकेश भट्ट प्रोडक्शन आणि महेश भट्ट दिग्दर्शित खामोशियाँ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून गेल्या काही दिवसांपासून यू ट्यूबवरील सर्वात पॉप्युलर सिरीजमध्ये टॉपवर जाऊन पोहचला आहे.

अली फझल, गुरमित चौधरी आणि सपना पाब्बी यांची प्रमुख भूमिका असलेला अनसेन्सर्ड व्हिडिओ सध्या चर्चाचा विषय बनला आहे. हा एक हॉरर, सस्पेन्स आणि हॉट चित्रपट आहे.

पाहू या कसा आहे हा व्हिडिओ...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.