आर्चीचा दुर्गावतार तुम्ही पाहिलाय का?

सैराट चित्रपट हिट झाल्यानंतर नावाजलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूला तुम्ही दुर्गावतारात पाहिला आहे का.

Updated: Aug 25, 2016, 12:58 PM IST

मुंबई : सैराट चित्रपट हिट झाल्यानंतर नावाजलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूला तुम्ही दुर्गावतारात पाहिला आहे का?, नसेल पाहिला तर पाहा... आर्चीचा हा दिलखुलास नृत्याविष्कार पाहा उंच माझा झोका 2016 या पुरस्कार सोहळ्यात, रविवार 28 ऑगस्ट संध्या. 7 वा.