वझीर : 'अतरंगी यारी' गाताना बिग बी, फरहान अख्तर

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता फरहान अख्तरची अशी मैफल रंगली.

Updated: Dec 24, 2015, 08:10 PM IST

मुंबई : वझीर चित्रपटाचं गाणं गाण्यासाठी स्टुडिओत महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता फरहान अख्तरची अशी मैफल रंगली होती, वझीर या चित्रपटात फरहान अख्तरची मुख्य भूमिका आहे. फरहानने या गाण्यात छान गिटार वाजवलीय, पाहा हे गाणं