पॉर्नच्या ऑस्कर पुरस्कारांची यादी (फोटोसह)

 पॉर्न चित्रपटांचा ऑस्कर पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या AVN पुरस्कार सोहळा शनिवारी पार पडला. 

Updated: Jan 27, 2016, 05:24 PM IST
पॉर्नच्या ऑस्कर पुरस्कारांची यादी (फोटोसह) title=

कॅलिफोर्निया :  पॉर्न चित्रपटांचा ऑस्कर पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या AVN पुरस्कार सोहळा शनिवारी पार पडला. 

ब्ल्यू फिल्मसाठी १८ श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो. सर्वोत्कृष्ठ पॉर्न चित्रपट, सर्वोत्कृष्ट पॉर्न अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट पॉर्न अभिनेता, सर्वोत्कृष्ट पॉर्न दिग्दर्शक असे पुरस्कार देण्यात येतात.

यंदाच्या पॉर्न चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अमेरिकन चित्रपटाने बाजी मारी. तर काही आशियातील ताऱ्यांनी काही पुरस्कार पटकावले. 

१९८४ पासून या पॉर्न चित्रपट पुरस्कार सोहळ्यांला सुरूवात झाली. यापूर्वी पॉर्नचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सनी लिऑनलाही भेटला आहे. 

सर्वोत्कृष्ट महिला परफॉर्मर - रिड रिले 

सर्वोत्कृष्ट पुरूष परफॉर्मर - मिक ब्लू 

सर्वोत्कृष्ट चित्रपट - पीटर पॅन XXX 

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ग्रेग लानास्की

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पेनी पॅक्स