१३ मिनिटांत पाहा बाजीराव-मस्तानी...खऱ्या योद्धाची कहणी

संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानीची बॉलीवूडमध्ये चांगलीच स्तुती केली जात आहे. या चित्रपटाची ग्राफिकल शॉर्ट फिल्म प्रसिद्ध करण्याता आलीये.

Updated: Jan 6, 2016, 01:59 PM IST
१३ मिनिटांत पाहा बाजीराव-मस्तानी...खऱ्या योद्धाची कहणी title=

मुंबई : संजय लीला भन्साळी यांच्या बाजीराव मस्तानीची बॉलीवूडमध्ये चांगलीच स्तुती केली जात आहे. या चित्रपटाची ग्राफिकल शॉर्ट फिल्म प्रसिद्ध करण्याता आलीये.

 

इरॉस नाऊने १३ मिनिटे ३० सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये बाजीराव मस्तानीची संपूर्ण कथा ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवण्यात आलीये. ब्लेझिंग बाजीराव : ट्रू लव्ह स्टोरी ऑफ ए ट्रू हीरो.