बालिका वधूचा नवा रेकॉर्ड

Updated: May 30, 2016, 08:31 PM IST
बालिका वधूचा नवा रेकॉर्ड title=

मुंबई : बालिका वधू या कलर्स वाहिनीवर प्रसारित होत असण्याऱ्या मालिकेने लिमका बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये प्रदीर्घ काळ चालू असण्याऱ्या सिरीयलचा रेकॉर्ड केला आहे.

बालिका वधू ही मालिका २००८ पासून कलर्स वाहिनीवर सुरू आहे. या मालिकेने अत्तापर्यंत २१९० भाग पूर्ण केलेत.

हिंदी सिरीयल्स मध्ये बालिका वधूने हा रेकॉर्ड बनविण्यात बाजी मारलीये. गेली ८ वर्षे ही मालिका कलर्स वाहिनीवर सुरू आहे. ही एक अशी कथा आहे जी बाल विवाहाचे एक विदारक सत्य सांगते.