'बॅन्जो'चित्रपटातलं 'बाप्पा' गाणं लॉन्च

रितेश देशमुखच्या बॅन्जो चित्रपटातलं बाप्पा गाणं लॉन्च करण्यात आलं आहे.

Updated: Aug 18, 2016, 12:38 PM IST
'बॅन्जो'चित्रपटातलं 'बाप्पा' गाणं लॉन्च  title=

मुंबई : रितेश देशमुखच्या बॅन्जो चित्रपटातलं बाप्पा गाणं लॉन्च करण्यात आलं आहे. रितेश देशमुखनं ट्विटरवरून हे गाणं शेअर केलं आहे. विशाल दादलानीनं हे गाणं म्हटलं आहे. 

बॅन्जोमध्ये रितेश देशमुखबरोबर नरगिस फक्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर रवी जाधवनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 23 सप्टेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

पाहा 'बॅन्जो'तलं 'बाप्पा' गाणं