भाऊराव कऱ्हाडे यांचं 'ख्वाडा'मधील गाणं वाजू द्या

भाऊराव कऱ्हाडे यांचा बहुचर्चित सिनेमा ख्वाडामधील एक गाणं नुकतच रिलीज करण्यात आलं आहे. 

Updated: Oct 11, 2015, 02:16 PM IST

मुंबई : भाऊराव कऱ्हाडे यांचा बहुचर्चित सिनेमा ख्वाडामधील एक गाणं नुकतच रिलीज करण्यात आलं आहे. 

हे गाणं मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होतंय. या गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, यामुळे ख्वाडा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या पसंतीला पडणार असल्याचं स्पष्ट होत आहे. 

ख्वाडा चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, यामुळे या सिनेमाची उत्कंठा सर्वांना लागून आहे.

तुझ्या रूपाचं पडलंय, चांदणं गाणं वाजू द्या, असे या गाण्याचे बोल आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.