'चला हवा येऊ द्या'मध्ये सावळ्याला गाढवाचे पत्र

महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेल्या चला हवा येऊ द्याच्या रंगमंचावर एका गाढवाने लिहिलेय अभिनेते मकरंद अनासपुरेंना लिहिलेय पत्र. एका गाढवाने आपल्या भावना पत्राद्वारे अनासपुरेंच्या समोर मांडल्यात. या पत्राद्वारे देशातील राजकीय नेत्यांना एक प्रकारे विनोदी चिमटाच काढलाय. पाहा हा व्हिडीओ

Updated: Dec 11, 2015, 04:24 PM IST
'चला हवा येऊ द्या'मध्ये सावळ्याला गाढवाचे पत्र title=

मुंबई : महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेल्या चला हवा येऊ द्याच्या रंगमंचावर एका गाढवाने लिहिलेय अभिनेते मकरंद अनासपुरेंना लिहिलेय पत्र. एका गाढवाने आपल्या भावना पत्राद्वारे अनासपुरेंच्या समोर मांडल्यात. या पत्राद्वारे देशातील राजकीय नेत्यांना एक प्रकारे विनोदी चिमटाच काढलाय. पाहा हा व्हिडीओ

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.