VIDEO : 'होम मिनिस्टर'च्या पडद्यामागचे गंमतीशीर आदेश भावोजी

'झी मराठी'वर 'दार उघड बये... दार उघड' असं म्हणत सगळ्या वहिनींचा 'आदेश भावोजी' कॅमेऱ्यामागे कसे असतात हे माहीत आहे का हो तुम्हाला...

Updated: Dec 11, 2015, 02:12 PM IST
VIDEO : 'होम मिनिस्टर'च्या पडद्यामागचे गंमतीशीर आदेश भावोजी title=

मुंबई : 'झी मराठी'वर 'दार उघड बये... दार उघड' असं म्हणत सगळ्या वहिनींचा 'आदेश भावोजी' कॅमेऱ्यामागे कसे असतात हे माहीत आहे का हो तुम्हाला...

'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेता आदेश बांदेकर घराघरांत पोहचलाय. बऱ्याचदा पडद्यावर दिसणाऱ्या व्यक्तींचा पडद्यामागचा गंमतीशीर स्वभाव बऱ्याचदा पाहायला मिळत नाही. पण, या व्हिडिओत मात्र तुम्हाला पडद्यामागचा आदेश आणि त्याचा गंमतीशीर स्वभावही पाहायला मिळेल... नक्की पाहा हा व्हिडिओ आणि खो खो हसा... 

व्हिडिओ पाहा :-

 

पहा हसणारे, हसवणारे आदेश भाऊजींची पडद्यामागची धमाल…#HM

Posted by zee marathi on Thursday, December 10, 2015

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.