थुकरटवाडीत सागर कारंडेचा निळू फुले स्टाईल अंदाज

प्रवेश - १ : नमस्कार, नमस्कार.... कोल्हापूरकर हसताय ना... हवेत गोळीबार....भारत गणेशपुरेचा धमाकेदार अंदाज आणि एंट्री...नीलेश साबळेच्या बंदुकीतील हवाच काढतो....त्यानंतर त्याला प्रश्न विचारतो... तुम्ही कोण? त्यानंतर उत्तर येते, सम्राट उंदरे. मी थुकरटवाडीत आलोय....नीलेश साबळेला किडन्यॉप केलेले आहे. त्याला शोधायला आलोय....

Updated: Jun 15, 2016, 04:20 PM IST
थुकरटवाडीत सागर कारंडेचा निळू फुले स्टाईल अंदाज title=

मुंबई : प्रवेश - १ : नमस्कार, नमस्कार.... कोल्हापूरकर हसताय ना... हवेत गोळीबार....भारत गणेशपुरेचा धमाकेदार अंदाज आणि एंट्री...नीलेश साबळेच्या बंदुकीतील हवाच काढतो....त्यानंतर त्याला प्रश्न विचारतो... तुम्ही कोण? त्यानंतर उत्तर येते, सम्राट उंदरे. मी थुकरटवाडीत आलोय....नीलेश साबळेला किडन्यॉप केलेले आहे. त्याला शोधायला आलोय....

प्रवेश - २ : माझ्यासोबत विष्णुदास चुंबळे आलेय. त्यांनीही निळू फुलेंची कॉमेडी केली...त्यावेळी अण्णा तुम्ही काय करणार हाय, असे सागर कारंडेला विचरतो, त्यावेळी तो म्हणतो मी कुठे काय करणार आहे. मी बाई आणलेय....हशा...तुम्हाला सांगतो कला सादर करायला...

प्रवेश - ३ : भारत गणेशपुरे अर्थात मेंगो डॉली...मी गुरु ठाकूरची प्रेरणा.. अप्सरा आली...माझ्यावरच लिहीली....बघा ना, कागद न मिळाल्याने माझ्या हातावरच लिहिले...