thukaratwadi

अर्धवटरावासह भाऊ पाध्येंची थुक्रटवाडीत धमाल

मुंबई : रामदास पाध्ये हे अर्धवटरावासह 'चला हवा येऊ द्या'च्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यांच्यासोबत भाऊ पाध्ये देखील आपल्या अर्धवटरावासह उपस्थित होते, यावेळी कार्यक्रमात मोठी धमाल झाली ही धमाल तुम्ही संबंधित व्हिडीओतच पाहा.

Dec 1, 2016, 06:26 PM IST

'रूस्तम'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार थुकरटवाडीत

'रूस्तम'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार थुकरटवाडीत

Aug 9, 2016, 03:20 PM IST

थुकरटवाडीत सागर कारंडेचा निळू फुले स्टाईल अंदाज

प्रवेश - १ : नमस्कार, नमस्कार.... कोल्हापूरकर हसताय ना... हवेत गोळीबार....भारत गणेशपुरेचा धमाकेदार अंदाज आणि एंट्री...नीलेश साबळेच्या बंदुकीतील हवाच काढतो....त्यानंतर त्याला प्रश्न विचारतो... तुम्ही कोण? त्यानंतर उत्तर येते, सम्राट उंदरे. मी थुकरटवाडीत आलोय....नीलेश साबळेला किडन्यॉप केलेले आहे. त्याला शोधायला आलोय....

Jun 15, 2016, 04:20 PM IST

थुकरटवाडीत अफलातून 'नाना'गिरी

झी मराठीच्या 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये नटसम्राट-२मुळे धम्माल मस्ती पाहायला मिळाली. भाऊ कदम, डॉ. नीलेश साबळे यांनी अफलातून 'नाना'गिरी केली. नटसम्राटला कोणी घर देता का, असा डायलॉग नीलेश साबळे म्हणतो...आणि त्याचेवळी म्हाडाचं अर्ज भरा आधी...असे सांगितले जाते. त्यावेळी संवाद तुटतो आणि पुढे मच्छर उडतो...एकच हशा पिकतो...

Jun 15, 2016, 03:58 PM IST