मुंबई : चला हवा येऊ द्या हा झी मराठीवरील हास्याची कारंजी फुलविणारा कार्यक्रमात गेल्या वर्षी मुक्ता बर्वे आली होती.
या व्हिडिओला प्रेक्षकांनी जबरदस्त पसंती दिली. या व्हिडिओला 5 लाख 81 हजार 928 जणांनी भेट दिली आहे.
या 'ताप की अदालत'मध्ये सागर कारंडे हा लाजत शर्मा झाला आहे. तर मुक्ता बर्वेवर खटला दाखल करण्यात आला आहे.
या व्हिडिओ कुशल बद्रिके, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, विनित बोंडे यांनी धम्माल केली आहे.
५ लाख लोकांनी पाहिलेला व्हिडिओ खास तुमच्यासाठी