'सलमान बजरंगी'ला पाकिस्तानी रिपोर्टरची जीव धोक्यात टाकून मदत

'चाँद नवाब' हे पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनेलचे रिपोर्टर आहेत. खालील व्हिडीओ २००८ मध्ये यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय झाला होता.

Updated: Jul 18, 2015, 10:21 AM IST
'सलमान बजरंगी'ला पाकिस्तानी रिपोर्टरची जीव धोक्यात टाकून मदत title=

मुंबई : 'चाँद नवाब' हे पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनेलचे रिपोर्टर आहेत. 'बजरंगी भाईजान' चित्रपटात या चाँद नवाब यांची भूमिका नवाझुद्दीन सिद्दीकी यांनी साकारली आहे. 

'चाँद नवाब' यांची इंटरनेटच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तानच्या प्रेक्षकांना, खालील अचानक घडलेल्या विनोदी व्हिडीओच्या माध्यमातून घडली.

हा व्हिडीओ २००८ मध्ये यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय झाला होता.

या व्हिडीओतून प्रेरणा घेऊन बजरंगी भाईजान चित्रपटात 'चाँद नवाब' ही भूमिका 

समोर आली. चाँद नवाब यांचा व्हिडीओ पाहून आपल्याला भूमिकेसाठी प्रेरणा मिळाल्याचंही नवाझुद्दीन सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.

सलमानला पाकिस्तानात हा (नवाझुद्दीन सिद्दीकी) 'चाँद नवाब' मदत करतो, की आरोपी ठरवतो हे तुम्हाला  सिनेमा पाहूनच कळणार आहे.

बजरंगी भाईजान आणि नवाझुद्दीन सिद्दीकाला पाकिस्तानी रिपोर्टरपासून प्रेरणा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.