व्हिडीओ | मानसी नाईकचं नवं गाणं नॉटी गर्ल

अभिनेत्री मानसी नाईकवर 'कॅरी ऑन देशपांडे' चित्रपटात 'आय एम नॉटी नॉटी गर्ल सोना सोना' हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे.

Updated: Nov 30, 2015, 11:26 PM IST

मुंबई : अभिनेत्री मानसी नाईकवर 'कॅरी ऑन देशपांडे' चित्रपटात 'आय एम नॉटी नॉटी गर्ल सोना सोना' हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. शकीरा सारखं मानसी नाईकने मराठीत नॉटी नॉटी गर्ल करण्याचा प्रयत्न केला आहे. हे गाणं यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आले आहेत. या गाण्यात मानसी नाईकचा बिनधास्त अंदाज दिसून येत आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.