VIDEO ट्रेलर : 'हॅप्पी भाग जायेगी'... पाकिस्तानात?

'हॅप्पी भाग जायेगी' या सिनेमाचा व्हिडिओ ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. 

Updated: Jul 21, 2016, 10:33 PM IST
VIDEO ट्रेलर : 'हॅप्पी भाग जायेगी'... पाकिस्तानात? title=

मुंबई : 'हॅप्पी भाग जायेगी' या सिनेमाचा व्हिडिओ ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. 

या सिनेमात 'कॉकटेल' फेम डाएना पेन्टी प्रमुख म्हणजेच 'हॅप्पी'च्या भूमिकेत दिसतेय. तर 'बग्गा' (जिमी शेरगिल)  याच्याशी लग्न करायच्याऐवजी हॅप्पीनं घर सोडून पळून जायचा निर्णय घेतलाय... 

या सिनेमात अभय देओल एका पाकिस्तानी तरुणाच्या भूमिकेत दिसतोय... ट्रेलर पाहून या कॉमेडी सिनेमाची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागून राहील... पाहा, मग या सिनेमाचा ट्रेलर...