diana penty

पुन्हा एकदा शाहिद आणि क्रितीची केमिस्ट्री पाहता येणार! 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

दीपिका पदुकोण, सैफ अली खान आणि डायना पेंटी यांचा 'कॉकटेल' चित्रपट त्याच्या अनोख्या कथानकामुळे आणि गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात आजही राज्य करत आहेत. आता या चित्रपटाचा दुसरा भाग 'कॉकटेल 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे या भागात दीपिका आणि सैफची जोडी दिसणार नाही, तर त्यांची जागा शाहिद कपूर आणि क्रिती सेनन घेणार असल्याचे समोर आले आहे.  

Dec 19, 2024, 12:57 PM IST

सध्या बॉलिवूडपासून दूर असलेली अभिनेत्री कान्स महोत्सवात पोहचली अन्... फोटो व्हायरल

Diana Penty at Cannes: अभिनेत्री डायना पेन्टी सध्या बॉलिवूडपासून दूर आहे परंतु ती तिच्या हटके स्टाईल साठी ओळखली जाते. यावेळी तिनं कान्स चित्रपट महोत्सवात (76th Cannes Film Festival 2023) हजेरी लावली आहे. तिचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

May 21, 2023, 10:15 PM IST

Kangana Ranaut च्या निशाण्यावर आता अक्षय कुमार म्हणाली, 'फ्लॉप...'

Kangana Ranaut ची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. कंगनानं यावेळी अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे. मात्र, तिला कोणत्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं हे सांगितलं आहे. 

Feb 26, 2023, 12:39 PM IST

‘परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण’: शक्तिशाली भारताची नवी कहाणी

 हा चित्रपट मनोरंजनाच्या दृष्टीने पैसा वसूल असा असून, भारत हा जगाच्या तुलनेत न्यक्लिअर पॉवर कसा बनला या प्रवासाची रंजक कहाणी या चित्रपटात सांगितली आहे.

May 26, 2018, 08:12 AM IST

VIDEO ट्रेलर : 'हॅप्पी भाग जायेगी'... पाकिस्तानात?

'हॅप्पी भाग जायेगी' या सिनेमाचा व्हिडिओ ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. 

Jul 21, 2016, 10:33 PM IST

`त्या` हॉट अभिनेत्रीनं कोणासाठी सोडलं आपलं करिअर!

तुम्हाला डायना पेंटी आठवते का? `चढ़ी मुझे यारी तेरी ऐसी, जैसी दारू देसी` म्हणणारी डायना पेंटी... हो तीच जिने जुलै २०१२ मध्ये ‘कॉकटेल’ चित्रपटासोबत बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. याचवर्षी तिला सर्वात्कृष्ट पदापर्णचा पुरस्कारही मिळालाय. तसंच तिचा अभिनयही खूपचं लोकप्रिय होता, त्यामुळं तिला चित्रपटात अगदी सहजतेनं काम मिळालं असतं.

Apr 2, 2014, 12:49 PM IST

'कॉकटेल गर्ल' डायनाची ब्युटी सिक्रेट्स

कॉकटेलमध्ये सैफ अली खान आणि दीपिका पादूकोण यांच्यबरोबरच लक्षवेधी ठरलेला चेहरा म्हणजे डायना पेंटीचा. कॉकटेलच्या प्रोमोमध्ये तिचा चेहरा दिसल्यापासूनच तिचे लाखो फॅन्स निर्माण झाले आहेत. दीपिकाचे सेक्सी लूक्ससुद्धा डायनाच्या गोड चेहऱ्यापुढे फिके पडले आहेत.

Jul 2, 2012, 01:43 PM IST