'इश्क जुनून'चे मोशन पोस्टर रिलीज

क्या कूल है हम, मस्तीजादे या बोल्ड चित्रपटानंतर लवकरच याच पठडीतील आणखी एक चित्रपट येणार आहे. 

Updated: Jan 30, 2016, 03:40 PM IST
'इश्क जुनून'चे मोशन पोस्टर रिलीज title=

मुंबई : क्या कूल है हम, मस्तीजादे या बोल्ड चित्रपटानंतर लवकरच याच पठडीतील आणखी एक चित्रपट येणार आहे. 'इश्क जुनून' असं या चित्रपटाचं नाव आहे. 

बोल्डनेसच्या सर्वच सीमा या चित्रपटाने ओलांडल्यात. 'Ishq Junoon - The Heat Is On' या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झालंय. 

फिल्मचे पोस्टर खूपच बोल्ड आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या पोस्टरला सेंसर बोर्डाकडून कशी परवानगी देण्यात आलीये असा सवाल सोशल मीडियामध्ये उपस्थित केला जातोय. राजबीर सिंह, दिव्‍या सिंह आणि अक्षय रंगशाही हे कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय शर्मा आहेत.