बोल्ड सीन असणाऱ्या या गाण्याला ३ कोटींपेक्षा जास्त हिट्स, सोशल मीडियावर Viral गाणे

टी-सीरीजचे एक हिंदी गाणे  ‘जहां तुम हो’ सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. बोल्ड सीन असणाऱ्या या गाण्याला आतापर्यंत ३ कोटींपेक्षा जास्त  हिट्स मिळाल्या आहेत.

Updated: Dec 29, 2016, 01:58 PM IST
बोल्ड सीन असणाऱ्या या गाण्याला  ३ कोटींपेक्षा जास्त हिट्स, सोशल मीडियावर Viral गाणे title=

मुंबई : टी-सीरीजचे एक हिंदी गाणे  ‘जहां तुम हो’ सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. बोल्ड सीन असणाऱ्या या गाण्याला आतापर्यंत ३ कोटींपेक्षा जास्त  हिट्स मिळाल्या आहेत.

 ‘जहां तुम हो’  हे गाणे जोरदार शेअर होत आहे.  म्युझीशिअन श्रेय सिंघलचे हे हॉट गाणे शूट करण्यात आलेय. श्रेयबरोबर आकांक्षा पुरी खूपच बोल्ड अंदाजात दिसत आहे. हे गाणे लिहिले आहे अभय उपाध्याय याने.