VIDEO : 'जज्बा'मध्ये ऐश्वर्यासोबत इरफानही अॅक्शनमध्ये!

ऐश्वर्या राय - बच्चन हिचा कमबॅक सिनेमा 'जज्बा' या सिनेमाचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Aug 17, 2015, 02:01 PM IST
VIDEO : 'जज्बा'मध्ये ऐश्वर्यासोबत इरफानही अॅक्शनमध्ये! title=

मुंबई : ऐश्वर्या राय - बच्चन हिचा कमबॅक सिनेमा 'जज्बा' या सिनेमाचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलाय. 

बऱ्याच दिवसांनी 'बच्चन बहू' मोठ्या पडद्यावर दिसणार असल्यानं या सिनेमाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता खूपच ताणली गेलीय. 

या सिनेमात ऐश्वर्यासोबत अभिनेता इरफान खानही दिसणार आहे. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.