motion poster

'ही' अभिनेत्री साकारणार प्रसिद्ध धावपटूची भूमिका

चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित

Aug 30, 2019, 03:33 PM IST

धम्माल बालचित्रपट ‘मंकी बात’चे मोशन पोस्टर प्रदर्शित

लहान मुलं म्हटलं की किलबिल, धम्माल मस्ती, दंगा असे माकडचाळे ओघाने आले, त्या शिवाय कोणाचेही बालपण पूर्ण होत नाही. मात्र अलीकडे इंटरनेटच्या आभासी जाळ्यात मुले अडकत चालली आहेत. यामुळेच काही वर्षापूर्वी पर्यंत लहान मुलांच्या शाळानां सुट्टया लागल्या की बालनाट्य, चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चार्ली चॅप्लिन, लॉरेल अँड हार्डी, चंपक,मोगली अशा पात्रांची मुलांना भुरळ पडलेली असायची ती आता दिसत नाही.

Apr 17, 2018, 10:40 AM IST

'बारायण'च मोशन पोस्टर पाहिलंत का?

'बारायण' असं हटके नाव असलेल्या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांसमोर आले... त्यानंतर आता या सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. 

Nov 30, 2017, 08:35 AM IST

कपिल शर्माच्या ‘फिरंगी’ सिनेमाची पहिली झलक (व्हिडिओ)

कॉमेडियन कपिल शर्मा याच्या बहुचर्चीत ‘फिरंगी’ या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे. कपिलचा हा दुसरा सिनेमा असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकताही आहे. 

Oct 13, 2017, 02:16 PM IST

सुबोध आणि सोनालीच्या 'तुला कळणार नाही' सिनेमाचं मोशन पोस्टर लाँच

सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तूत तसेच सिनेकोर्न इंडिया यांच्या सौजन्याने 'तुला कळणार नाही' हा भन्नाट सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Aug 10, 2017, 07:21 PM IST

'रुस्तम'चं मोशन पोस्टर रिलीज

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं आपला आगामी चित्रपट 'रुस्तम'चं मोशन पोस्टर रिलीज केलं आहे. 

Mar 5, 2016, 07:02 PM IST

VIDEO : 'जज्बा'मध्ये ऐश्वर्यासोबत इरफानही अॅक्शनमध्ये!

ऐश्वर्या राय - बच्चन हिचा कमबॅक सिनेमा 'जज्बा' या सिनेमाचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Aug 17, 2015, 02:01 PM IST