aishwarya rai bachchan

इंस्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करते Aishwarya Rai Bachchan, कोण आहे ती व्यक्ती?

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन सध्या चर्चेत आहेत. याला कारण आहे त्यांचा घटस्फोट. पण याशिवाय आज ऐश्वर्या चर्चेत येण्यामागचं कारण आहे ती फक्त एकाच व्यक्तीला सोशल मीडियावर करते फॉलो?

Oct 29, 2024, 04:20 PM IST

ऐश्वर्या रायच्या बॉडीगार्डचा पगार किती? वार्षिक पॅकेज पाहून तुम्ही म्हणाल...

बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध कलाकारांच्या बॉडीगार्डचा पगार MNC मध्ये काम करणाऱ्या इंजिनिअर पेक्षा देखील जास्त आहे. यामध्ये ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांचा समावेश आहे. 

Oct 19, 2024, 02:06 PM IST

सलमान नव्हे तर 'हा' सुपरस्टार बच्चन कुटुंबाचा कट्टर शत्रू, 30 वर्षांपासून वैर; कधीच एकत्र करत नाही काम

This Superstar Rift With Bachchan Family: बॉलिवूडमध्ये दोन अभिनेत्यांमधील वाद, भांडण याबद्दल तुम्ही नेहमी ऐकलं असेल. फिल्म इंडस्ट्रीत तर ही नित्याचं आहे. पण आज आपण अशा एका सुपरस्टारबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचा बच्चन कुटुंबाशी 36 चा आकडा आहे. गेल्या 30 वर्षांपासून हे शत्रुत्व सुरु आहे. या सुपरस्टारने एके काळी अमिताभ बच्चन यांच्यासह एका चित्रपटात काम केलं होतं. मात्र नंतर ते सोबत दिसले नाहीत. जाणून घ्य कोण आहे हा सुपरस्टार?

 

Oct 18, 2024, 08:20 PM IST

'मिस वर्ल्ड'ची विजेती, ऐश्वर्या राय बच्चनचे शिक्षण किती? जाणून घ्या सविस्तर

बॉलिवूडची सौंदर्य क्वीन अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे शिक्षण किती? जाणून घ्या सविस्तर  

Oct 6, 2024, 05:09 PM IST

'सिकंदर'च्या सेटवर आराध्या बच्चनने घेतली सलमान खानची भेट? फोटो व्हायरल, जाणून घ्या सत्य!

'सिकंदर'च्या सेटवर सलमान खानला भेटण्यासाठी पोहोचली आराध्या बच्चन. सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल. काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर

Oct 5, 2024, 05:13 PM IST

'लेकीला हात पकडल्याशिवाय चालता येत नाही का?', ऐश्वर्याला नेटिझन्सचा सवाल

पॅरीस फॅशन विकमध्ये आपला जलवा दाखवल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासोबत भारतात परतली आहे. दोघांना एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी नेटिझन्सनी विचारला एक प्रश्न. 

Sep 25, 2024, 10:45 AM IST

Finally घटस्फोटांच्या अफवांवर ऐश्वर्या रायचा खुलासा, व्हिडीओ होतोय व्हायरल

Aishwarya Rai Bachchan Viral Video: खुप दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्पोट होणार असल्याची चर्चा आहे. पण नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ऐश्वर्या या अफवांबद्दल बोलताना दिसत आहे. 

Sep 23, 2024, 02:23 PM IST

पुन्हा एकदा प्रदर्शित होतोय ऐश्वर्या रायचा 'हा' ब्लॉकबस्टर चित्रपट, चाहते म्हणाले, पुन्हा एकदा...

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नेहमीच तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्रीचा एक हिट चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या सविस्तर

Sep 22, 2024, 06:17 PM IST

एका चित्रपटानंतर 'या' 5 अभिनेत्रींनी सलमानसोबत परत काम केलं नाही

बॉलिवूडमधील या अभिनेत्रींनी सलमान खानसोबत एक चित्रपट केल्यानंतर पुन्हा कधीच काम केले नाही. 

Sep 22, 2024, 03:10 PM IST

VIDEO : आराध्यानं भर कार्यक्रमात पाया पडून घेतला 62 वर्षीय अभिनेत्याचा आशीर्वाद! ऐश्वर्याचं होतंय कौतुक

Aaradhya Bachchan Video : व्हिडीओ आराध्याचा मात्र कौतुक ऐश्वर्याचं... नक्की कारण काय पाहा व्हिडीओ... 

Sep 19, 2024, 11:07 AM IST

कॅटचा स्कोर सांग जरा? बिग बींच्या नातीचा IIM मध्ये प्रवेश, लोकांना विश्वास बसेना, इंटरनेटवर ट्रोल!

Navya Naveli Nanda Troll : नव्या नवेली नंदानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही बातमी सांगताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल... 

Sep 2, 2024, 04:31 PM IST

'बायकोसमोर कायम हार मानायलाच हवी'; असं का म्हणाले अमिताभ? जया बच्चन आहेत याचं कारण?

Amitabh Bachchan Jaya Bachchan : अमिताभ बच्चन का म्हणाले नेहमीच पत्नीचं ऐकायचं जया बच्चन आहेत का कारण?

Aug 28, 2024, 08:04 PM IST

ना अक्षय, ना रणवीर, 'हे' आहे बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कपल

बॉलिवूडमध्ये अनेक लोकप्रिय जोडपी आहेत. ज्यांच्याकडे सर्वात जास्त संपत्ती आहे. 

Aug 27, 2024, 02:11 PM IST

करिअरपुढं लग्न म्हणजे...; ऐश्वर्यानं फार आधीच स्पष्ट केलेली भूमिका

Aishwarya Rai Bachchan Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चनच्या खासगी आयुष्यावरून बऱ्याच चर्चा झाल्या. या सर्व चर्चांमध्ये सध्या तिच्या वैवाहिक नात्यानं अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

 

Aug 26, 2024, 03:12 PM IST

'त्याने माझ्यासोबत'...जेव्हा अभिषेकसाठी जान्हवी कपूरने कापली हाताची नस, ऐश्वर्यासह लग्नाला केला होता विरोध

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणाऱ्या लग्नांपैकी एक होते. मात्र, त्यांच्या लग्नाच्या सेलिब्रेशनमध्ये एका मॉडेलने बराच गोंधळ घातला आणि ऐश्वर्या-अभिषेकवर अनेक आरोप केले आहेत. 

Aug 23, 2024, 08:45 PM IST