'चड्डी पहन के फूल खिला है' पुन्हा एकदा

मुंबई : 'जंगल जंगल बात चली है, पता चला है, अरे चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है' हे मोगलीचं गाणं तुम्हाला आठवतंय का?

Updated: Mar 22, 2016, 10:46 AM IST
'चड्डी पहन के फूल खिला है' पुन्हा एकदा  title=

मुंबई : 'जंगल जंगल बात चली है, पता चला है, अरे चड्डी पहन के फूल खिला है, फूल खिला है' हे मोगलीचं गाणं तुम्हाला आठवतंय का? हो, तेच गाणं आता नव्या अंदाजात परत आलंय. ८ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या 'द जंगल बुक' या चित्रपटात हे गाणं असण्याची शक्यता आहे. गुलजार यांचे शब्द असलेलं हे गाणं नुकतंच यू-टीव्ही मोशन पिक्चर्सने लाँच केलंय. हे गाणं ऐकल्यावर तुम्हाला तुमचं बालपण नाही आठवलं तरच नवल.