मुंबई : शांताबाई, पोपट पिसाटला अशा आयटम साँगनंतर आता काच्चो सुपारी मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'बाय गो बाय' या मराठी चित्रपटातील हे गाणे विजय पाटकर आणि अंकिता तरेवर चित्रित करण्यात आली आहे.
येत्या ४ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण सध्या ही काचो सुपारी खूप व्हायरल होते आहे.
पाहू या हे संपूर्ण गाणे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.