लोकप्रिय होतेय, 'काहे दिया परदेस'

झी मराठीवरील नवी मालिका 'काहे दिया परदेस' ही लोकप्रिय होत आहे. 

Updated: Apr 3, 2016, 07:23 PM IST

मुंबई : झी मराठीवरील नवी मालिका 'काहे दिया परदेस' ही लोकप्रिय होत आहे. 'काहे दिया परदेस' या मालिकेतील अभिनेत्री आपला मराठी बाणा वेळोवेळी दाखवताना दिसते, मराठी कुटुंबातील मुलीची काळजी आणि उत्तर भारतातून मुंबईत आलेल्या मुलाची अवस्था काय होते, हे मालिकेच्या पहिल्या टप्प्यात दिसत आहे. पण या मालिकेत नेमकं काय होणार आहे, हे पाहण्यासाठी ही मालिका आपल्याला पाहावी लागणार आहे.