'कट्टी-बट्टी'च्या गाण्यात इमरान, कंगणाने २४ तास केलं किस

अभिनेता इमरान खान आणि कंगणा राणावत आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट कट्टी-बट्टीमध्ये एकत्र आहेत. चित्रपटाचं गाणं 'लिप टू लिप किसियां'च्या शूटिंग दरम्यान दोघांनी २४ तास एकमेकांना किस केलंय. गाण्यात त्यांनी तीन दिवसांत आठ तास 'लिप टू लिप' किस केलं. 

Updated: Aug 26, 2015, 07:22 PM IST
'कट्टी-बट्टी'च्या गाण्यात इमरान, कंगणाने २४ तास केलं किस

मुंबई: अभिनेता इमरान खान आणि कंगणा राणावत आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट कट्टी-बट्टीमध्ये एकत्र आहेत. चित्रपटाचं गाणं 'लिप टू लिप किसियां'च्या शूटिंग दरम्यान दोघांनी २४ तास एकमेकांना किस केलंय. गाण्यात त्यांनी तीन दिवसांत आठ तास 'लिप टू लिप' किस केलं. 

आणखी वाचा - सर्वात जास्त मानधन घेणारी 'बॉलिवूडची क्वीन'

निर्मात्यांचं म्हणणं आहे की, भारतात स्टॉप मोशन तंत्रज्ञानाचा वापर पहिल्यांदा केला गेलाय. ज्याचा वापर 'लिप टू लिप किसियां'मध्ये केला गेलाय. हे तंत्रज्ञान भारतात नवं आहे. 

आणखी वाचा - सलमान खानने 'कट्टी बट्टी' साठी कंगनाला कसे केले राजी पाहा

निखिल आडवाणी दिग्दर्शित 'कट्टी-बट्टी' नव्या पिढीतील नात्यांवर आधारित चित्रपट आहे. १८ सप्टेंबरला चित्रपट रिलीज होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.