सैराटच्या गाण्याची खलीलाही भुरळ

सध्या राज्यभरात सर्वत्र सैराट चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आर्ची आणि परश्याची प्रेमकहाणीवर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय.

Updated: May 2, 2016, 08:40 AM IST
सैराटच्या गाण्याची खलीलाही भुरळ title=

मुंबई : सध्या राज्यभरात सर्वत्र सैराट चित्रपटाची चर्चा सुरु आहे. आर्ची आणि परश्याची प्रेमकहाणीवर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय.

सिने कलाकारांसह अनेकांनी सैराट या चित्रपटाचे कौतुक केले. यात ग्रेट खलीही सामील झालाय बरं का. द ग्रेट खलीने सैराट चित्रपटाचं गाण पाहिलं आणि त्यालाही ते आवडंल.

याचा एक व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट करण्यात आलाय. यात खलीने आपल्याला सैराट चित्रपटातील गाणं आवडलं असल्याचं म्हटलंय. तो म्हणाला मला भाषा समजली नाही मात्र त्याचं संगीत खूप आवडल्याचं तो म्हणाला.