'किक'मधील नर्गिस फक्री आणि सलमानचं आयटम साँग

किक सिनेमातल्या नर्गिस फक्री आणि सलमान खानच्या आयटम साँगची खूपच चर्चा होती. आणि अखेर आता हे साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. रॅपर हनी सिंगने या गाण्याला संगीत दिलंय.

Updated: Jul 17, 2014, 09:51 PM IST
'किक'मधील नर्गिस फक्री आणि सलमानचं आयटम साँग title=

मुंबई : किक सिनेमातल्या नर्गिस फक्री आणि सलमान खानच्या आयटम साँगची खूपच चर्चा होती. आणि अखेर आता हे साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. रॅपर हनी सिंगने या गाण्याला संगीत दिलंय.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.