किक

'किक-२'मध्ये डबल रोलमध्ये दिसणार सलमान खान

'किक' हा चित्रपट सलमानच्या यशस्वी चित्रपटांमधील एक मानला जातो. आता 'किक'चा सिक्वेल येतोय. या सिक्वेलमध्ये सलमान खान डबल रोलमध्ये दिसेल.

Aug 11, 2015, 03:00 PM IST

सलमान, जॅकलीन आणि पहाटे तीन वाजता मैत्री...!

सलमान खानला समजू शकणं खरंच खूप कठीण आहे. खासकरून तेव्हा जेव्हा प्रकरण त्याचा फ्रेंड, स्पेशल फ्रेंड आणि गर्लफ्रेंडचं असेल. काही दिवसांपूर्वी पहाटे तीन वाजता सलमान आपल्या एका मित्राकडे अचानक पोहोचला. विशेष म्हणजे त्याच्यासोबत त्याची ‘किक’मधील सहकलाकार आणि श्रीलंकेची सुंदरी जॅकलीन फर्नांडिस होती.

Sep 9, 2014, 10:16 AM IST

लाच दिल्यानंतरच प्रदर्शित झाले 'किक', 'सिंघम रिटर्न्स'?

मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांची ‘कॅटेगिरी’ ठरवण्याची जबाबदारी ‘सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’वर सोपवण्यात आलीय. पण, राकेश कुमारच्या अटकेनंतर ही ‘कॅटेगिरी’ कशी ठरविली जाते, याबाबत मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात झालंय. 

Aug 20, 2014, 10:06 AM IST

20 ऑगस्टपासून सुरू होणार 'Kick 2' चं शूटिंग

2009मध्ये रिलीज झालेला सुपरहिट तेलुगू चित्रपट ‘किक’चा सिक्वेल ‘किक 2’चं शूटिंग 20 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी करत आहेत. तर लीड रोलमध्ये रवी तेजा आहे. 

Aug 17, 2014, 05:58 PM IST

सिंघम रिटर्न्सने टाकले सलमानच्या ‘किक’ला मागे

अजय देवगणच्या सिंघम रिटर्न्स या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रेकॉड ब्रेक कमाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाने जवऴ जवळ 30 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तसेच सलमान खानचा किक या चित्रपटाच्या तुलनेत या चित्रपटाची कमाई जास्त आहे ही माहिती व्यापार विश्लेषकने  दिलेली आहे.

Aug 16, 2014, 03:56 PM IST

'किक'च्या यशाचं दबंग खान स्टाईल सेलिब्रेशन

 

नवी दिल्ली : बॉलिवूडच्या ‘दबंग’ खाननं आपल्या सिनेमाच्या रेकॉर्ड ब्रेक कमाईचं सेलिब्रेशन एका खास ढंगात केलंय.

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘किक’ या सिनेमानं आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्डस तोडत 300 करोडचा आकडा गाठल्याचं सांगण्यात येतंय. आपल्या सिनेमाचं हे यश सलमाननं एका ‘खास स्क्रिनिंग’चं आयोजन करत केलं.

Aug 13, 2014, 10:12 AM IST

सलमानला 200 कोटींची ‘किक’

25 जुलै रोजी प्रदर्शित झालेला अभिनेता सलमान खान अभिनित ‘किक’ या सिनेमानं 100 करोडोंच्या क्लबमधून एक्झिट घेतलीय... कारण, आता या सिनेमानं 200 करोडोंचा आकडाही पार केलाय.

Aug 5, 2014, 07:49 AM IST

पाकिस्तानलाही बसणार सलमानची 'किक'...

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला सलमान खानचा ‘किक’ हा सिनेमा पाकिस्तानमध्येही प्रदर्शित झालाय. पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा आत्तापर्यंतचे बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत आहे. 

Jul 29, 2014, 08:07 AM IST

‘किक’मध्ये : 57 कार, 13 बस, हेलिकॉप्टर झाले नष्ट

 ‘किक’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाचा डेब्यू करणारे फिल्म निर्माता साजिद नाडियावाला सलमानला घेऊन केलेल्या या चित्रपटाबाबत खूपच आश्वस्त आहेत. या चित्रपटासाठी साजिदने खूप जास्त पैसा ओतला आहे. कोणत्याही परिस्थितीत या चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनविण्याचा साजिदचा प्रयत्न आहे. 

Jul 23, 2014, 06:16 PM IST

'किक'मधील नर्गिस फक्री आणि सलमानचं आयटम साँग

किक सिनेमातल्या नर्गिस फक्री आणि सलमान खानच्या आयटम साँगची खूपच चर्चा होती. आणि अखेर आता हे साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. रॅपर हनी सिंगने या गाण्याला संगीत दिलंय.

Jul 17, 2014, 09:51 PM IST

सलमाननं तोडला शाहरुखचा रेकॉर्ड

अभिनेता दबंग खान सलमान सध्या आपल्या आगामी 'किक' या चित्रपटाला घेवून खूप चर्चेत आहे. किकमध्ये सलमान खान आणि रणदीप हुडा दरम्यान एक पाठलाग करण्याचा सिन आहे. हे दृश्य शूट करणं आतापर्यंतंचं बॉलिवूडमधील सर्वात लांब दृश्य आहे. 

Jul 8, 2014, 06:01 PM IST

व्हिडिओ : सल्लूमियाँची ‘जुम्मे की रात...’

सलमान खानचा आगामी सिनेमा ‘किक’ लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. या सिनेमातलं पहिलं-वहिलं गाणं नुकतंच यू-टयुबवर प्रदर्शित करण्यात आलंय.

Jun 20, 2014, 02:19 PM IST

सलमानच्या `किक`ची दबंगाई!

‘दबंग’ सलमान खानचा आगामी सिनेमा ‘किक’ ट्रेलर नुकताच प्रसिद्ध झाला आणि सलमानच्या सिनेमाच्या ट्रेलरनंही बॉलिवूड जगात आपली ‘दबंगाई’ निश्चित केलीय. ‘किक’ सिनेमाचा हा ट्रेलर केवळ दोन दिवसांत 42 लाखांनी पाहिलाय.

Jun 18, 2014, 10:11 AM IST