कपिल शर्माचा पहिला सिनेमा ‘किस किसको प्यार करू’ चा ट्रेलर जारी

कॉमेडी किंग कपिल शर्मा याच्या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. 'किस किसको प्यार करू' या सिनेमातून कपिल मोठ्या पडद्यावर झळकतोय. त्याच्यासोबर अरबाज खान, मंजरी फडनिस, सिमरन कौर मुंडी, एली अवराम आणि वरुण शर्मा आहेत.

Updated: Aug 14, 2015, 11:29 AM IST
कपिल शर्माचा पहिला सिनेमा ‘किस किसको प्यार करू’ चा ट्रेलर जारी title=

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा याच्या पहिल्या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. 'किस किसको प्यार करू' या सिनेमातून कपिल मोठ्या पडद्यावर झळकतोय. त्याच्यासोबर अरबाज खान, मंजरी फडनिस, सिमरन कौर मुंडी, एली अवराम आणि वरुण शर्मा आहेत.

निर्देशक अब्बास मस्तानचा हा सिनेमा असून २५ सप्टेंबरला तो मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहून हा कॉमेडी सिनेमा असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये कपिलने धमाल केल्याचे दिसत आहे. तर त्याच्यावर अनेक मुली आणि स्त्रिया लाईन मारतात आणि त्यात कपिल फसल्याचे दाखविले गेले आहे.

पाहा हा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.