केआरकेचं वादग्रस्त ट्विट,'अनुष्काचे बॉडी पार्ट्स चेंज झालेत '

आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेता कमाल आर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कमाल खानने विराट कोहलीचा गर्लफ्रेंड अनुष्का शर्मावर निशाना साधला आहे. अनुष्काच्या लिप सर्जरीवर कमेंट केलेल्या केआरकेने यावेळी तिच्या बॉडीवर निशाना साधला आहे.

Updated: May 20, 2015, 08:34 PM IST
केआरकेचं वादग्रस्त ट्विट,'अनुष्काचे बॉडी पार्ट्स चेंज झालेत ' title=

मुंबई: आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेता कमाल आर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कमाल खानने विराट कोहलीचा गर्लफ्रेंड अनुष्का शर्मावर निशाना साधला आहे. अनुष्काच्या लिप सर्जरीवर कमेंट केलेल्या केआरकेने यावेळी तिच्या बॉडीवर निशाना साधला आहे.

केआरकेने ट्विट केलं की, 'अनुष्काचे बॉडी पार्ट्स चेंज झाले आहेत. ही सगळी पैशांची कमाल आहे. त्यामुळे प्रत्येकाला खूप पैशांची गरज आहे.'

त्याआधी केआरकेने अनुष्काचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला. ज्यामध्ये अनुष्का तिच्या एक्स बॉयफ्रेंड रणवीर सिंहसोबत दिसत आहे. तेथे केआरकेने ट्विट केलं की, 'अनुष्काचे एक्सप्रेशन सांगतात की, खरं प्रेम मी तुझ्यावरच करते, त्याच्या सोबत फक्त पब्लिसिटीसाठी करत आहे.'

याआधीही केआरके सोनाक्षी सिन्हा, शाहरुख खान, सलमान खान यांच्यावर कमेंट केल्या आहेत. 

Just see AnushkaSharma her all body parts have been changed n this is the power of money. So this is why everybody needs lots of money.

— KamaalR Khan-KRK (@kamaalrkhan) May 17, 2015

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.