करण जोहरचा धक्कादायक खुलासा! म्हणाला 'विराट कोहलीला ‘कॉफी विथ करण’मध्ये कधीच बोलावणार नाही'
Karan Johar not calling Virat Kohli on Koffee with Karan : विराट कोहलीला ‘कॉफी विथ करण’मध्ये का पाहायला मिळालं नाही? यावर करण जोहरने शेवटी मौन तोडलं.
Nov 8, 2025, 07:30 PM IST
'सैयारा'ची अनितच नव्हे, तर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीही पहिल्या चित्रपटातून झाल्या होत्या 'सुपरस्टार'
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी त्यांच्या डेब्यू चित्रपटातूनच लोकप्रियता मिळवली. अशाच या 8 अभिनेत्री आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकताच आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावलं. पाहूयात या अभिनेत्री कोण आहेत?
Jul 28, 2025, 04:34 PM IST200 कोटी बजेटचा फ्लॉप सिनेमा, पण ट्रेलरने रचला रेकॉर्ड; अभिनेत्री सिनेमातून गायब अन् सुपरस्टार...
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्याचा पहिला फ्लॉप सिनेमा...
Jul 19, 2025, 02:57 PM ISTना प्रियंका, ना दीपिका, ना आलिया, बॉलिवूडमधील 4600 कोटींची मालकीण कोण?
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे. यामधील एक अभिनेत्री तब्बल 4600 कोटींची मालकीण आहे. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर
Jul 17, 2025, 07:33 AM ISTअनुष्का कुठे आहे विचारताच, विराटने हातवारे करत काय सांगितलं? पाहा VIDEO
Virat Kolhi Reaction Viral : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याबाबत लोकांना कायमच उत्सुकता असते. विराटचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Jul 13, 2025, 01:28 PM ISTVirat Kohli: अनुष्का नाही, 'ही' अभिनेत्री होती विराट कोहलीचं पहिलं क्रश; स्वतः केला होता खुलासा!
Virat Kohli First Crush Actress: क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूडच कनेक्शन फार जुनं आहे. आज जरी अभिनेत्री अनुष्का शर्मा त्याची जोडीदार असली तरी, अनुष्काच्या आधी विराट कोहली दुसऱ्याच कोणत्यातरी अभिनेत्रीवर क्रश होतं.
Jun 20, 2025, 12:38 PM IST
अनुष्का शर्माच्या 'बहिणी'कडे चाहते मागतायत विराटचा फोन नंबर; इन्स्टाग्राम ट्रेंडमुळे VIRAL
Anushka Sharma's Sister : अनुष्का शर्माच्या 'बहिणी'नं सोशल मीडियावर केली खास पोस्ट... पाहताच नेटकऱ्यांनी मागितला विराटचा फोन नंबर
Jun 16, 2025, 04:21 PM ISTवामिका - अकायची काळजी घेणाऱ्याला मिळतो CEO पेक्षा जास्त पगार, किती सॅलरी देतात विराट अनुष्का?
Virat Kohli Bodyguard Salary: विराट कोहली आणि अनुष्का त्यांच्या मुलांबाबत विशेष काळजी घेतात. त्यांनी अजूनपर्यंत आपल्या मुलांचा चेहरा सुद्धा कॅमेरा समोर दाखवलेला नाही. विराट आणि अनुष्का यांनी सुरक्षेसाठी ठेवलेल्या बॉडीगार्डची सॅलरी ही अनेक कंपन्यांच्या सीईओ पेक्षा जास्त आहे.
Jun 9, 2025, 03:26 PM ISTमोठी बातमी! बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीच्या जवळच्या मित्राला अटक
Bengluru Stampede : दुसऱ्या दिवशी बंगळुरूमध्ये आरसीबी संघाची विजयी रॅली निघाली मात्र या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये जवळपास 11 लोकांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणी आता पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी आरसीबीचा मार्केटिंग हेड निखिल सोसले सह तीन लोकांना अटक केली आहे.
Jun 6, 2025, 04:44 PM ISTअनुष्कासोबत विराटच्या बहिणीचं नातं कसं आहे? ट्रोल होताच म्हणाली...
Virat Kohli's Sister on Relationship with Anushka Sharma : विराट कोहलीच्या बहिणीचं अनुष्का शर्मासोबत कसं आहे नातं?
Jun 5, 2025, 02:51 PM ISTविराट कोहलीच्या हातात IPL ट्रॉफी अन् रस्त्याच्या दुतर्फी बंगळुरुकरांची गर्दी, आनंदोत्सव क्षणाचा व्हिडीओ अनुष्काने केला शेअर
आयपीएल 2025 च्या फायनल मॅचमध्ये पंजाब किंग्जवर मात करत आरसीबीने 18 वर्षांचं वनवास संपवलं. हातात ट्रॉफी आणि बंगळुरुच्या रस्त्यावर चाहत्यांची तुफान गर्दीचा व्हिडीओ अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
Jun 4, 2025, 04:42 PM ISTVirat Kohil Net Worth : क्रिकेट, व्यवसाय, कार, घरे आणि बरेच काही..! किंग कोहलीची एकूण संपत्ती किती?
Virat Kohil Net Worth : तब्बल 18 वर्षांनंतर पहिल्यांदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore ) म्हणजेच आरसीबी (RCB) यांना आयपीएलचं जेतेपद मिळालं आहे. त्यानंतर सर्वत्र चर्चा सुरु झाली ती विराट कोहलीची...नेटकरी विराट कोहलीची संपत्तीदेखील गुगलवर सर्च मारत आहेत.
Jun 4, 2025, 01:19 PM ISTएक शब्दच पुरेसा; विराटच्या Insta Bio मध्ये लिहिलेल्या त्या शब्दाचा नेमका अर्थ वाचून म्हणाल 'मानलं ह्याला....'
Virat Kohli Instagram : (IPL 2025) आयपीएलच्या यंदाच्या हंगमातील विजेता संघ आणि या संघातील अष्टपैलू खेळाडू विराट कोहली याच्याबाबतची ही कमाल माहिती....
Jun 4, 2025, 09:40 AM IST
नेमकं लहान मूल कोण, विराट की अनुष्का? IPL Final जिंकताच पतीच्या आनंदात हरपलं तिचं भान... भावनिक क्षणांचे व्हिडीओ व्हायरल
Virat Kohli Anushka Sharma : विराट आणि अनुष्कानं मारलेली ती मिठीच घेतेय सर्वांच्या काळजाचा ठाव. सामना संपताच अनुष्कानं दिली लाखात एक प्रतिक्रिया... व्हिडीओ होतोय व्हायरल
Jun 4, 2025, 07:07 AM IST
अनुष्का सोबत मॅच पाहणारी ही मिस्ट्री गर्ल कोण? Photo होतोय व्हायरल, जाणून घेण्यासाठी फॅन्स उत्सुक
Who is Malvika Nayak : आयपीएल 2025 चा क्वालिफायर 1 सामना गुरुवार 29 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Punjab Kings VS Royal Chellengers Bengluru) यांच्यात खेळवला गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने क्वालिफायर 1 सामन्यात 8 विकेटने पंजाबवर विजय मिळवला. आरसीबी जवळपास 9 वर्षांनी आयपीएल फायनलमध्ये पोहोचली आहे. या सामन्याच्या वेळी विराटची पत्नी अनुष्का शर्मा सोबत एक मुलगी बसली होती, अनेकदा तिच्यावर कॅमेरा मारला गेला आणि रिऍक्शन कॅप्चर करण्यात आले. मात्र त्यानंतर ही मिस्ट्री गर्ल नेमकी कोण आहे याचीस सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली.
May 30, 2025, 04:57 PM IST